तालुका स्तरीय

स्मार्ट ग्राम पुरस्कार विजेते २०२१-२२

sarpanch

अर्चना भगत इंदोर्के

सरपंच
upsarpanch

मुंजाभाऊ श्रीपती काष्टे

उपसरपंच
user icon.png

श्री. आर. एस. वावळे

ग्रामपंचायत अधिकारी
8f6f031d 7e25 432c b0c3 b7d9e11416a3

आमच्यावीषयी

काजळी रोहीणा हे पंचायत समिती सेलु जि.परभणी येथील ग्रामपंचायत असून २०११ च्या जनगणने नुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या ७९३ असुन त्यापैकी पुरुष ४०६ आणि महिला ३८७ आहेत . गावात देवीची यात्रा असते तसेच गावाला लगत दुधना नदी असुन गावाला यासोबतच तालुका स्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार सन २०२१-२२ प्राप्त आहे व जिल्हा स्तरीय संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत पुरस्कार २०२२-२३ प्राप्त आहे.

सविस्तर माहिती….

सूचना / माहिती

सौर उर्जेचा वापर

शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणे

ताज्या घडामोडी

परिचय

परिचय आमच्याबद्दल माहिती ग्रामपंचायत काजळी रोहीणा हे पंचायत समिती सेलु जि.परभणी येथील ग्रामपंचायत असून २०११…

अधिक माहिती !!

Contact

संपर्क आमच्याशी संपर्क करण्यासाठी खालील मध्यम आहेत. कार्यालयीन पत्ता(पत्रव्यवहार करण्यासाठी ) पत्ताग्रामपंचायत कार्यालय, मु. पो….

अधिक माहिती !!
Experience the scenic beauty of Perast in the Bay of Kotor with mountainous backdrop.

दूरदृष्टी

गावाचा शाश्वत विकास करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे, जे भास्कर पेरे पाटील यांच्यासारख्या माजी सरपंचांच्या नेतृत्वात राबवण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जा वापरणे, कचरा व्यवस्थापन करणे, महिला सक्षमीकरण करणे आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.  
Vibrant street scene in Sintra, Portugal, showcasing colorful buildings and the Moorish Castle on a lush hillside.

ध्येय

नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

ग्रामपंचायत काजळी रोहिणा चे मुख्य उदिष्ट हे गावाचा सर्वांगीण विकास साधणे व आदर्श गांव म्हणून विकसित करणे हे आहे .

आमच्याबरोबर सामील व्हा

संपर्क

Phone
+91 98349 96708
Address
At.Kajali Rohina Post.Dhengali Pimpalgaon,